× Your Cart
No data found

Products

ह्युमी - क्युअर

Product Image

पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनात भरघोस वाढ ह... पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते.

₹599 ₹509.15

बायोस्प्रेड प्लस

Product Image

बायोस्प्रेड प्लस हा लो-फोमिंग, नॉन-आयनिक प्रकार आहे. स्प्... बायोस्प्रेड प्लस हा लो-फोमिंग, नॉन-आयनिक प्रकार आहे. स्प्रेडर, सहायक, जे जलद जमीन ओले करण्यास मदत करते,

₹599 ₹509.15

ऑम्फिबायो

Product Image

परोपजीवी बुरशीयुक्त जैविक भूरीनाशक असून हे ऑम्फिबायो व... परोपजीवी बुरशीयुक्त जैविक भूरीनाशक असून हे ऑम्फिबायो विवसक्वेलिस यावर आधारित आहे

₹599 ₹509.15

पॅसिमाईट

Product Image

पॅसिमाईट हे एक अत्यंत प्रभावी व पर्यावरणपूरक सूत्र कृमि... पॅसिमाईट हे एक अत्यंत प्रभावी व पर्यावरणपूरक सूत्र कृमिनाशक बुरशीचे द्रावण असून ही बुरशी उपद्रवी सूत्रकृमीच्या अंड्यावर तसेच अंड्याच्या कोषावर उपजीविका करून ७० ते ८०% प्रमाण कमी करते. उपद्रवी सूत्रकृम

₹599 ₹509.15

ऑसिटो - प्रो

Product Image

ऑसिटो - प्रो जीवाणू ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळा... ऑसिटो - प्रो जीवाणू ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात.

₹599 ₹509.15

रायझोगार्ड

Product Image

रायझोगार्ड जैविक ड्रेसर म्हणून वापरला जाऊ शकतो सोयाबीन ... रायझोगार्ड जैविक ड्रेसर म्हणून वापरला जाऊ शकतो सोयाबीन साठी. उपयुक्त नायट्रोजन फिक्सिंगसह सहजीवन जीवाणू रायझोस्पियर समृद्ध करण्यासाठी राईझोबियम वापरले जाते

₹599 ₹509.15

डीसी सुपीक

Product Image

सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे कल्चर उसाची मळी चिपाड... सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे कल्चर उसाची मळी चिपाडे खोडव्याचे विघटन करण्यासाठी तसेच ओला कचरा कुजविण्यासाठी डिकंपोझिंग कल्चरचा वापर करावा.

₹599 ₹509.15

सॉईल के - ग्रो

Product Image

१ ते १० टक्के पालाश पिकांना उपयुक्त होतो... १ ते १० टक्के पालाश पिकांना उपयुक्त होतो

₹599 ₹509.15

पी - सोल

Product Image

जमिनीतील उपलब्ध स्फुरदांपैकी फक्त १० ते १५ टक्के स्फुरद ... जमिनीतील उपलब्ध स्फुरदांपैकी फक्त १० ते १५ टक्के स्फुरद पिकांना उपलब्ध होतो

₹599 ₹509.15

नायट्रोग्रो

Product Image

नायट्रोग्रो जीवाणू जमिनीतील पिकांच्या मुळांभोवती राहू... नायट्रोग्रो जीवाणू जमिनीतील पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने हवेतील नत्रावे स्थिरीकरण करतात व पिकांना नत्र उपलब्ध करून देतात.

₹599 ₹509.15

NPK पॉवर

Product Image

NPK पॉवर जिवाणू खत हे ऑझोटोबॅक्टर आणि पी. एस. बी. म्हणजेच स्... NPK पॉवर जिवाणू खत हे ऑझोटोबॅक्टर आणि पी. एस. बी. म्हणजेच स्फुरद विरघळवणारे जिवाणूंचे मिश्रण आहे

₹599 ₹509.15