Description: Beneficial for various conditions: Helps treat fractures, ulcers, heart diseases, fatigue, internal bleeding, tumors, inflammation, liver cirrhosis, and high
ट्रायकोशिल्ड ही एक जैविक रोगनाशक तसेच कि
ट्रायकोशिल्ड ही एक जैविक रोगनाशक तसेच किडनाशक बुरशी आहे ट्रायकोशिल्ड जमिनीमध्ये हानिकारक बुरशीचा उदा. फ्युजारियम, स्क्लोसेशियम या बुरशीचा नाश करते त्यामुळे पिकांचे मूळकूज मर, रोपे कोलमडणे या रोगांपासून संरक्षण केले जाते ट्रायकोशिल्डच्या वापरामुळे द्राक्ष पिकावरील डाऊनी, भुरी इत्यादी रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध होतो