झेड - प्लस हे एक अत्यंत प्रभावी आणि पर्यावरणपूरक जैविक किडनियंत्रक आहे. ही बुरशी वेगवेगळ्या संप्रेरकाद्वारे तसेच प्रतिजैविकांद्वारे पिकांवर पडणाऱ्या किडीच्या संख्येला आळा घालते. भातपिकातील पाने गुंडाळणारी अळी, शेंडे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, पिठ्या ढेकूण, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कॉलोराडो बीटल, फुलकिडे, फळे पोखरणारी अळी, ठिपक्यांची बोंडअळी इत्यादी