Product Details
Gallery
No image available
अॅग्रो केअर
Description: अँग्रो केअर हे रसशोषक किडी, मावा, तुडतुडे, स्केल इन्सेक्ट, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकूण यांवर अत्यंत प्रभावी आहे.
Price:
₹599
₹509.15
★
★
★
★
☆
(4.0)
Add To Cart
Product Specification
Product Information :
अॅग्रो केअर / Verticillium
अॅग्रो केअर हे एक अत्यंत प्रभावी तसेच पर्यावरणपूरक आणि नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या जैविक किडनाशक बुरशीचे द्रावण आहे.
अँग्रो केअर हे रसशोषक किडी, मावा, तुडतुडे, स्केल इन्सेक्ट, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकूण यांवर अत्यंत प्रभावी आहे.