× Your Cart
No data found

Product Details

पी - सोल

Description: जमिनीतील उपलब्ध स्फुरदांपैकी फक्त १० ते १५ टक्के स्फुरद पिकांना उपलब्ध होतो

Price: ₹599 ₹509.15

(4.0)
Add To Cart

Product Specification

Product Information :

पी - सोल / Pseudomonas Bacillus

जमिनीतील उपलब्ध स्फुरदांपैकी फक्त १० ते १५ टक्के स्फुरद पिकांना उपलब्ध होतो. उरलेला ८५ ते ९० टक्के स्फुरद आविद्राव्य स्वरूपात जमिनीत शिल्लक राहतो. पी - सोल हे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करून पिकांना स्फुरद उपलब्ध करून देतात.