Product Details
Gallery
No image available
ग्लुको पॉवर
Description: ग्लुको पॉवर मुळे पिकाची रोग प्रतिकार क्षमता, दर्जा वाढते.
Price:
₹999
₹849.15
★
★
★
★
☆
(4.0)
Add To Cart
Product Specification
Product Information :
ग्लुको पॉवर / Sugarcane Special
* ग्लुको पॉवर मुळे जमिनीला पाण्याचा ताण अधिक प्रमाणात सहन करण्यास मदत होते.
* ग्लुको पॉवर मुळे पिकाची रोग प्रतिकार क्षमता, दर्जा वाढते.
* पिकांना आकर्षक रंग, चमक येऊन दाण्यांनाही उत्तम रंग येतो.
* अशाने पिकाची चांगल्या प्रकारे वजन वाढून पर्यायाने उत्पन्नात भर पडते अधिक दिवस टिकून, प्रतिकूल हवामानाशी झगडण्याची क्षमता वाढते.
* फळांमध्ये साखर चांगल्या रित्या तयार होऊन फळांची गोडी अधिकतम वाढते.
* पालाशमुळे फळांमध्ये निर्यातक्षम गुणवत्ता वाढण्यास मदत होते.