सॉईल सेव्हर जमीन आणि मुळांच्या विकासासाठी उच्च प्रतिचे ह्युमिक ऍसिड आणि सिवीड अर्कापासून बनविलेले एक उत्कृष्ट बायोस्टिम्युलंट उत्पादन आहे. या मध्ये ह्युमिक ऍसिड आणि सिवीड अर्का बरोबर इतरही वनस्पती घटकांचे योग्य मिश्रण आहे. जे रासायनिक खतांच्या वापरामुळे खराब झालेल्या जमिनीची पोत सुधारण्यास, पिकांच्या मुळांची वाढ करण्यास व जमिनीचे आरोग्य सुधारून पिक निरोगी ठेवण्यास मदत करते