× Your Cart
No data found

Product Details

मेटा फोर्स

Description: मेटा फोर्स हे एक अत्यंत प्रभावी तसेच पर्यावरणपूरक आणि नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या जैविक किडनाशक बुरशीचे द्रावण आहे.

Price: ₹599 ₹509.15

(4.0)
Add To Cart

Product Specification

Product Information :

मेटा फोर्स / Metarhizium


मेटा फोर्स हे एक अत्यंत प्रभावी तसेच पर्यावरणपूरक आणि नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या जैविक किडनाशक बुरशीचे द्रावण आहे.


मेटा फोर्स हे तुडतुडे, सोंडकिडे, वाळवी, ऊस, पालेभाज्या व फळपिके यावरील अळी, खोडकिडा, वाळवी आणि हुमणी यांच्या नियंत्रणासाठी वापरावे.