ऑम्फिबायो / Ampelomyces
परोपजीवी बुरशीयुक्त जैविक भूरीनाशक असून हे ऑम्फिबायो विवसक्वेलिस यावर आधारित आहे. हे भूरीच्या नियंत्रणामध्ये प्रभावी मदत करते. फवारणीनंतर ऑम्फिलोपारोंन व ऑम्फिलोन हे भूरीच्या बुरशीवर वाढू लागते व भूरीच्या तंतुमध्ये वाढून त्यांची वाढ थांबवते व नवीन भूरीच्या बुरशीची लागण देखील थांबवते. झाडांच्या पानांवर. फळांवर तसेच देठांवर वाढणाऱ्या भूरीच्या हमखास नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.