रॅपिड ही एक अत्यंत प्रभावी जैविक बूरशी असून जमिनीतून तसेच मुळांद्वारे पसरणाऱ्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करते. जमिनीतील झिंक व स्फुरद ही अन्नद्रव्ये विरघळवून पिकांना उपलब्ध करून देते. त्याचबरोबर जमिनीतील सेंद्रिय घटकांचे विघटन करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि मातीची जैविक क्रियाशीलता वाढवते.