Description: सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे कल्चर उसाची मळी चिपाडे खोडव्याचे विघटन करण्यासाठी तसेच ओला कचरा कुजविण्यासाठी डिकंपोझिंग कल्चरचा वापर करावा.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे कल्चर उसाची मळी चिपाडे खोडव्याचे विघटन करण्यासाठी तसेच ओला कचरा कुजविण्यासाठी डिकंपोझिंग कल्चरचा वापर करावा. डिकंपोझिंग कल्वरमध्ये सेंद्रिय पदार्थाचे विघटन करुन कुजविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या जिवाणू तसेव बुरशी यांची योग्य माध्यमामध्ये वाढ केली आहे त्यामुळे सेंद्रिय खत तयार होऊन जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो.