× Your Cart
No data found

Product Details

ह्युमी - क्युअर

Description: पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते.

Price: ₹599 ₹509.15

(4.0)
Add To Cart

Product Specification

Product Information :

ह्युमी - क्युअर

* जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते व जमिनीचा पोत सुधारतो.

* जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढते व त्यामुळे पिकांव्दारे अन्नद्रव्यांचे शोषण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळांची संख्या वाढते.

* इन्झाईम प्रणाली प्रभावित होते.

* जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.

* पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनात भरघोस वाढ होते